Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर – रवी राणा

अमरावती प्रतिनिधी - काल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दु

विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत
आ. काळे व मंत्री आठवलेंचा एकत्रित विमान प्रवास
कोपरगावमध्ये अवयवदान कार्यशाळा उत्साहात

अमरावती प्रतिनिधी – काल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असून जनतेची दिशाभूल करत आहे. तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील संभ्रम दूर करावा असा टोला रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

COMMENTS