Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीला नाकातून गांजाची धुरी देत अत्याचार

पुणे ः एका तरुणीला पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने कपड्याने पलंगाला बांधून ठेवले. तिच्या नाकातून गांजाची धुरी देत गुंगी आणून तसेच तिच्

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळांवर बचत गटांची उत्पादने 
अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.
लवकरच राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांचे 142 महिलांच्या हाती स्टेअरिंग

पुणे ः एका तरुणीला पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने कपड्याने पलंगाला बांधून ठेवले. तिच्या नाकातून गांजाची धुरी देत गुंगी आणून तसेच तिच्या डोक्यात, पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी श्रवण राजेंद्र अंकुशे (रा.उंड्री, पुणे) याच्याविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहितीनुसार, श्रवण अंकुशे व पीडित तरुणी यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. आरोपीचे दुसर्‍या मुलीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून दोघांत वाद सुरू झाले.

COMMENTS