Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावंगा विठोबा येथे भाविकांची तोबा गर्दी; चांदुर ते सवंगा रस्त्यावर तब्बल पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

अमरावती प्रतिनिधी - गुडीपाडाव्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील सावंगा विठोबा येथे दरवर्षी अवधूत महारांची यात्रा भरत असते या यात्रेला संपूर

चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले
शालेय विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली 

अमरावती प्रतिनिधी – गुडीपाडाव्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील सावंगा विठोबा येथे दरवर्षी अवधूत महारांची यात्रा भरत असते या यात्रेला संपूर्ण विदर्भातील लाखों भाविक हजेरी लावत असता मात्र कोरोना नंतर पहिल्यांदाच यात्रा भरत असल्याने चांदूर रेल्वे ते सावंगा विठोबा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून तब्बल 5 किलोमीटरवर वाहनाच्या रांगा लागल्या आहे त्यामुळे दोनही बाजूने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी जवळ जवळ तीन ते साडेतीन तासांचा वेळ हे अंतर कापायला लागत असल्याने भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान वाहतूक शाखेचा ठिसाळपना पाहायला मिळत आहे.

COMMENTS