अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर येथे मराठी नववर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. शहरातील विविध संस्था एकत्र येत चैत्र शोभायात्रेचे आयो

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर येथे मराठी नववर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. शहरातील विविध संस्था एकत्र येत चैत्र शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संस्कृती, मराठी पोशाख आणि मराठी कलाकार एकत्र येत नव वर्षाचे स्वागत मराठी पद्धतीने साजर करण्यात आले. शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकापासून एकविरा चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शहरातील राजकीय पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह नाट्य, कला क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग घेतला.
COMMENTS