Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 विद्युत पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाची वायरमनला मारहाण

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील अरुण धोडोपंत हिवराळे यांनी वीज बिलाची भरणा केली नसल्याने अटाळी उपके

रासप स्वबळावर लोकसभा लढवणार – महादेव जानकर
अवकाळीनंतर आता उष्णतेची लाट
शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यासाठी नियमावली जारी l पहा LokNews24

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील अरुण धोडोपंत हिवराळे यांनी वीज बिलाची भरणा केली नसल्याने अटाळी उपकेंद्र अंतर्गत कार्यरत वायरमन साहेबराव चवरे यांनी हिवराळे यांच्या घराचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे अरुण हिवराळे यांनी सदर कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, यावरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून शासकीय कामात अडथळा निर्माण करत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे तीन जनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर मुख्य आरोपीला अटक केली आहे.

COMMENTS