Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी टरबूज आंदोलन

बीड प्रतिनिधी - बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी टरबूज आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करून शासन तिजोरीवर आर

वीज कोसळून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू l LOK News 24
सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट
सुवर्णनगरीत ईडीकडून छापेमारी

बीड प्रतिनिधी – बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी टरबूज आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करून शासन तिजोरीवर आर्थिक ताण देणाऱ्या लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसह मेस्मा विधेयक मांडण्याच्या निषेधार्थ हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी टरबूज कापून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान टरबूज कापून आणि त्याचं वाटप करून हा निषेध करण्यात आला. 

COMMENTS