Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

३३ महिन्यात काय दिवे लावले ते अमोल मिटकरी यांनी सांगावं- आ.रवी राणा 

अमरावती प्रतिनिधी - आज पासून नाफेड चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी  एकच गर्दी केल्याने न

देशातील 13 खासदारांना ’संसदरत्न’ पुरस्कार
भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेस प्रवेशाची घोषणा
शेतकर्‍यांचे आझाद मैदानावर आंदोलन; प्रसंगी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा

अमरावती प्रतिनिधी – आज पासून नाफेड चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी  एकच गर्दी केल्याने नोंदणी प्रक्रिया रद्द करावी लागली. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.या टीकेला आमदार राणानी प्रतिउत्तर दील आहे. ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पणन संचालकांना त्वरित ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आदेश दिले.

आधीच सरकार हे झोपलेलं सरकार होत. 

 शिंदे फडणवीस सरकार तात्काळ दखल घेतात. मात्र माविआ सरकारमध्ये ३३ महिन्यात शेतकऱ्यांचे हाल केले. ६ महिने मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाहीत. मिटकरी कीर्तनकार आहेत. त्यांनीं स्वतः ची प्रसिध्दी करण्यासाठी वायफळ बोलणं टाळाव असा सल्ला आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

COMMENTS