Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कांद्याला भाव द्या ; शेतकऱ्यांची आर्त हाक

  सोलापूर प्रतिनिधी - बार्शीच्या खडकल गावातील बहुतांश शेतकरी हा कांदा उत्पादक आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नसल

वारंवार भीक मागून त्या हॉटेल मालकाचे बिल भागवणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
‘काढा तण – वाचवा वन’ या ऐतिहासिक अभियानास” अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात
सांबराच्या शिकार प्रकरणी पाचजण ताब्यात

  सोलापूर प्रतिनिधी – बार्शीच्या खडकल गावातील बहुतांश शेतकरी हा कांदा उत्पादक आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा शेतीतून लागावाडीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने खडकल गावाच्या सर्वच शेतकऱ्यांनी कांद्याला लवकरात लवकर योग्य भाव द्या, अन्यथा येत्या 25 तारखेला बार्शी तहसील कार्याल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

COMMENTS