पदवीधर मतदार संघाच्या पाच जागेसाठी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपच्या नेत्यांची  बैठक – मंत्री गुलाबराव पाटील 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पदवीधर मतदार संघाच्या पाच जागेसाठी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपच्या नेत्यांची  बैठक – मंत्री गुलाबराव पाटील 

जळगाव प्रतिनिधी - पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी उद्या बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची बैठक होणार असून विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्र

काश्मीरमध्ये काँगे्रस आणि नॅशनल कॉन्फरसची आघाडी
कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद
माजी खासदार उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर ?

जळगाव प्रतिनिधी – पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी उद्या बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची बैठक होणार असून विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान पदवीधर मतदार संघासाठी कुठल्या उमेदवारासाठी काम करायचे याबाबत बैठकीनंतर निर्णय होणार असून ज्या सूचना मिळतील त्याप्रमाणे त्या उमेदवारासाठी आम्ही काम करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे .

COMMENTS