औरंगाबाद प्रतिनिधी - मानवी जीवनात प्लास्टिक पिशव्या मुळे होणारे दूष परिणाम दूर करण्यासाठी प्लास्टिक मुक्त जीवन व प्लास्टिक मुक्त सिल्लोड शहर करण्यास
औरंगाबाद प्रतिनिधी – मानवी जीवनात प्लास्टिक पिशव्या मुळे होणारे दूष परिणाम दूर करण्यासाठी प्लास्टिक मुक्त जीवन व प्लास्टिक मुक्त सिल्लोड शहर करण्यासाठी नगर परिषद च्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात येत असून शहरातील मुख्य बाजार पेठेतील विविध दुकानावर धाडी टाकून प्लास्टिक पिशव्या जप्ती ची मोहीम सुरू करण्यात आली असून पहिल्या दिवशी सुमारे 50 किलोच्या वर प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहे. तर संबंधी दुकान दारावर कार्यवाई करीत 17 हजार सातशे रुपयाचां दंड वसूल करण्यात आला आहे. या प्लास्टिक पिशव्या मुक्त अभियान संदर्भात नगर परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजगर पठाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
COMMENTS