भाजपाच्या जाहीर सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर झालेला कचरा खेळाडूंनी उचलला 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 भाजपाच्या जाहीर सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर झालेला कचरा खेळाडूंनी उचलला 

औरंगाबाद प्रतिनिधी - आज बुधवार 4 जानेवारी रोजी माहिती देण्यासाठी की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक क्रीडा

आरोग्य विभागात 2 हजार पदे भरणार
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विकास निधी तून उभारलेल्या आरोग्य केंद्राची दुरवस्था   
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर

औरंगाबाद प्रतिनिधी – आज बुधवार 4 जानेवारी रोजी माहिती देण्यासाठी की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावरती मोठी जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळावरती मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. सदरील कचरा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उचलण्यापेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांनी उचलला नाही,तर महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा सदरील कर्ज सराव चलना झाला नाही,सदरील मैदानावरती अनेक खेळाडू सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात,शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी सकाळी योगा व व्यायाम करण्यासाठी येत असतात. मात्र सभेनंतर झालेल्या कचऱ्यामुळे खेळाडूंना व्यायाम करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या,त्यामुळे या मैदानात व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी आज स्वतः सदरील सर्व कचरा जमा करून नष्ट केला आहे.असे चित्र आज सांस्कृतिक मैदानावरती दिसून आले. 

COMMENTS