Homeताज्या बातम्या

शिर्डी साईबांबाच्या नवीन वर्षाच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातून दिंड्याचा ओघ वाढला

अहमदनगर प्रतिनिधी - शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील त्याचे सर्व अपाय या भक्ती प्रमाने शिर्डी साईबांबाच्या नवीन वर्षाच्या दर्शनासाठी ग्रामीण भाग

युवक युवतींनी शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा -दिपकसा क्षत्रिय 
एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून
वीज वापरावर लक्ष ठेवा,’वर्क फ्रॉम होम’मुळे वापर वाढण्याची शक्यता

अहमदनगर प्रतिनिधी – शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील त्याचे सर्व अपाय या भक्ती प्रमाने शिर्डी साईबांबाच्या नवीन वर्षाच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातून दिंड्याचा ओघ वाढला आहे.संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथुन अृतेश्वर पायी दिंडी सोहळ्यात शेकडो भाविक हे शिर्डीला पायी साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले आहेत.कोठेबुद्रुक येथुन दरवर्षी साईभक्त बाबाच्या दर्शनासाठी जात असतात यंदा या दिंडीचे 16 वर्ष असल्याचे दिंडीच्या संचालकांनी सांगितले आहे.साई नामाचा गजर करत हे सर्व साई भक्त तीन दिवसात कोठे बुद्रुक ते शिर्डी हे अंतर पार करनार आहे.कोठे बुद्रुक येथुन या दिडींच्या प्रस्थाना वेळी गावकऱ्यांन कडुन मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले आहे.

COMMENTS