Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही

दिशा सालियन पोस्टमार्टम रिपोर्ट का लपवला जातोय सीबीआयच्या या निष्कर्षानंतर आता नितेश राणेंनी जोरदार टीका केली

अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल

“यह आमदार काम का भी और कामदार भी” राज्यपालांकडून कौतुक.
नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 

अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर राणेंनी गंभीर आरोपही केले होते. सीबीआयच्या या निष्कर्षानंतर पुन्हा आता नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे. दिशा सालीयन संदर्भात मी मीडियाच्या माध्यमातून ऐकलं आहे. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी मग प्रकारांमध्ये संशयित तपास का दाखवला. आजही पोस्टमार्टम रिपोर्ट का लपवला जातो, असा सवाल करत त्यांनी सीबीआयकडे तपास करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

COMMENTS