जामनेर प्रतिनिधी – जामनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी, एका कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही वेळ व्यासपीठावरील मोठा मान्यवरांमध्ये गोंधळ उडाला. लांबून येऊनही खडसेंनी आपलं नाव न घेतल्याने हा कार्यकर्ता नाराज झाल्याची माहिती मिळते. पुढे, खडसेंनीही आपल्या भाषणात या कार्यकर्त्याला टोले लगावत चिमटे काढले.

COMMENTS