अहमदनगर- सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या वतिने सहस्त्रार्जून भगवान यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी झाली .प्रसंगी समा
अहमदनगर– सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या वतिने सहस्त्रार्जून भगवान यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी झाली .प्रसंगी समाजाचे अध्यक्ष श्री राधाकिसन शहारी(Radha Krishna Shayari) यांनी समाजाचा आर्थिक अहवाल सादर केला, व पुढील 2023 साठीची तरतूद व नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली समाजाने त्यास अनुमती देऊन समाधान व्यक्त केले, कार्यक्रमाची सुरुवात अतुलसा पेटकर यांनी दीप प्रज्वलाने केली, या प्रसंगी बेलापूर येथील समाजबांधव श्री दिपकसा क्षत्रिय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , समाजातील एकोपा बधुभाव पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले.शिक्षण , तंत्रज्ञान सोबत विविध सामाजिक उपक्रमात युवक व युवतींनी आपला सहभाग नोंदवावा ,तसेंच माहिला वर्गाने आपापल्या कलागुणांना वाव देण्यासाठी किमान कौशल्यावर आधारीत उपक्रम राबवावे, असे आवाहन केले त्यास महिला अध्यक्षा सौ मेघाताई कोकणे यांनी प्रस्तुत उपक्रमास निधी हवाय अशी खंत व्यक्त केली,तेव्हा सर्व समाज बंधुनी निधी देण्याची तयारी दाखविली असता सर्व समाजभागिणी नी आनंद व्यक्त केला ,तसेंच सलाबाद प्रमाणे समाजातील गुणवन्त विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात प्रविण्य मिळविल्या बद्दल श्री नितीनसा मगजी यांचे तर्फे श्रीमती हिराबाई भगवानसा पेटकर यांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली. सदर कार्यक्रमास महिला वर्गाची उपस्थितीही लक्षनीय होती,प्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष अतुलसा पेटकर, सेक्रेटरी चारुहास कोल्हापूरे, दीपक शेठ मुरलीधरसा क्षत्रिय(भिकुसा ग्रुप) विजयसा कुदळे,राजुसा पेटकर,रवींद्रसा कुदळे,नितीन भागुसा मगजी, शामसा कोकणे, प्रवीणसा पवार,पांडुरंगसा बोचकरे,
सह महिला मंडळ उपध्यक्षा राखी पेटकर,ज्योती पेटकर,गीता पेटकर,मनोरम पेटकर,संगीता किशोर पेटकर, बबिता कोकणे,सीमा कुदळे,वैशाली कुदळे, सुवर्णा मगजी, विद्या पेटकर ,दुर्गा पेटकर,सह समाजातील युवक युवती हजर होते ,ज्योती पेटकर यांनी सर्व समाज बंधू भगिनीं चे आभार मानले ,भूषण पेटकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली ,
COMMENTS