मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

अभिजित गंगाराम पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे

मुंबई प्रतिनिधी -  मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ रामवाडी येथे बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार

दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.
शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार

मुंबई प्रतिनिधी –  मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ रामवाडी येथे बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार अभिजित गंगाराम पाटील याचा मृत्यू झाला. अभिजित हा शिर्की गावचा रहिवासी आहे. पेण तालुक्यातील रामवाडी पुलावर रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहन विरुद्ध दिशेने येत आहेत. अभिजित देखील विरुद्ध दिशेने येत असताना त्याच्या वाहनास अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.  या अपघाताचा तपास पाेलीस करीत आहेत.

COMMENTS