सातारा जिल्ह्यात मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

पुराच्या पाण्यात कारमध्ये वडील आणि मुलगी अडकले होते

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्ह्यामध्ये काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधून जात असतान

भ्रष्टाचारी भाजप नेत्यांचे मुखवटे उघडे पाडणार, | LOKNews24
सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल | LOKNews24
करहर-महू रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्याचे काम जोमात

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्ह्यामध्ये काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधून जात असताना वडील आणि मुलीनं केलेलं प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास  ठरला. पुराच्या पाण्यात एक ईर्टिगा कार बुडाली. या कारमध्ये वडील आणि मुलगी अडकले, ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जाते आहे.

COMMENTS