गुजरात प्रतिनिधी - गुजरात(Gujarat) मध्ये गरबा नाचताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नी दोघेच घरात गरबा नाचत होते. गरबा न

गुजरात प्रतिनिधी – गुजरात(Gujarat) मध्ये गरबा नाचताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नी दोघेच घरात गरबा नाचत होते. गरबा नाचल्यानंतर पती चक्कर येऊन खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सूरत(Surat) मधील लिंबायत(Limbayat) परिसरातील आकार रेसिडेंसी मध्ये ही घटना घडली आहे. दीपक माधव पाटील(Deepak Madhav Patil) असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
COMMENTS