आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली

हिजडो का कोई शत्रु नहीं होता केले वादग्रस्त विधान

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी विरोधकांवर बोलताना काल पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केलेय.गायकवाड म्हणाले की, वीरो के दुश्मन होते है,  शेरों के ही दुश्मन होते हैं, हिजडो का कोई शत्रु नहीं  होता. आघाडी संदर्भात तर सच्चा बाळासाहेबांच्या सैनिकाचा हात काँग्रेस च्या चीन्हाकडे वळणार नाही. असे विधान त्यांनी केले आहे.

संजय राऊत वात्रट तोंडाचे – आ. संजय गायकवाड   
    दखल – मालक मुजोर अन्. कामगाराला शिक्षा योग्य नव्हे !
संजय गायकवाडांची संजय राऊतांवर टीका

COMMENTS