शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील.

आगामी निवडणुकीबाबत बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

चंद्रपूर प्रतिनिधी   -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे व

पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा
२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकु – चंद्रशेखर बावनकुळे
घरात बसून पक्ष चालवणारे कोणालाच संपवू शकत नाही – बावनकुळेंचा दावा

चंद्रपूर प्रतिनिधी   –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या भेटीला सध्या भाजपच्या पुढाऱ्यांची रीघ लागली आहे. भाजपच्या फळीतील मोठे नेते हे राज ठाकरे यांच्या निवसस्थानी भेट देण्यासाठी पोहचत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे हा आगामी निवडणुकीत भाजपचा साथीदार असेल का असा प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आला. त्यावर हा निर्णय निवडणुकींच्या तोंडावर घेण्यात येईल असे म्हणत त्यांनी विषय टोलावला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS