नवऱ्याची शिवीगाळ अन् शेजाऱ्यांच्या मारहाणीला कंटाळून महिलेने घेतले पेटवून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवऱ्याची शिवीगाळ अन् शेजाऱ्यांच्या मारहाणीला कंटाळून महिलेने घेतले पेटवून

सविता काळे असे त्या महिलेचे नाव

औरंगाबाद प्रतिनिधी - नवऱ्याच्या आणि शेजाऱ्यांच्या त्रासाला कटाळून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयामध्ये स्वतःला जाळून घेतलेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .
मराठा आंदोलनाची धग कायम
 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा  

औरंगाबाद प्रतिनिधी – नवऱ्याच्या आणि शेजाऱ्यांच्या त्रासाला कटाळून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयामध्ये स्वतःला जाळून घेतलेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे. आता जगणं असहाय्य झालंय, अशी चिठ्ठी लिहून सविता काळे या महिलेने पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलं होतं. ६० टक्के भाजलेल्या सविता यांच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, १४ तासांनंतर त्याची मृत्यूशी झुंज थांबली आणि तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सविता यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

COMMENTS