Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार सुनील कांबळे यांच्याकडून नागरिकांना दमदाटी

खाजगी बांधकाम व्यावसायिकच्या फायद्यासाठी कांबळे दमदाटी करत असल्याचा आरोप

पुणे प्रतिनिधी / पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघातले आमदार सुनील कांबळे(Sunil Kamble) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आमदार या व्हिडिओत नागरि

अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .
जामखेड शहरातील गुगळे प्रवासी शेड सुरू करा
कीर्तनकार इंदोरीकर महाराज रस्ते अपघातात किरकोळ जख़मी

पुणे प्रतिनिधी / पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघातले आमदार सुनील कांबळे(Sunil Kamble) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आमदार या व्हिडिओत नागरिकांना दमदाटी करत असल्याचं पाहायला मिळतंय. मार्केटयार्ड मधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आमदार दमदाटी करत आहेत. एका खाजगी बांधकाम व्यावसायिकच्या फायद्यासाठी सुनील कांबळे दमदाटी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आनंद नगर झोपड पट्टीतील स्थानिक नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.

COMMENTS