अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात

महिला पुरोहितांनी पार पाडल्या विधी

टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा जोशी(Neha Joshi) नुकतीच विवाहबंधनात अडकली. नेहाने प्रियकर ओमकार कुलकर्णीशी(Omkar Kulkarni) लग्न केलं. 16 ऑगस्‍ट 2022 रोजी म

कोल्हापूर बसस्थानकात शिवशाही बसचा ब्रेक निकामी
 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला
रेल्वेत चोर्‍या करणारा जेरबंद

टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा जोशी(Neha Joshi) नुकतीच विवाहबंधनात अडकली. नेहाने प्रियकर ओमकार कुलकर्णीशी(Omkar Kulkarni) लग्न केलं. 16 ऑगस्‍ट 2022 रोजी मुंबईत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्‍या उपस्थित हा विवाह संपन्‍न झाला. नेहाला साधेपणानेच लग्न करायचं होतं आणि त्यानुसारच तिने लग्न केलं. पारंपारि‍क विधींनंतर कोर्टात विवाह आणि दुस-या दिवशी छोटेखानी रिसेप्‍शन ठेवण्‍यात आलं. नेहाच्या लग्नाची खास गोष्ट म्हणजे तिच्या लग्नाची विधी दोन महिला पुरोहितांनी पार पाडली.

COMMENTS