अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.

तेलुगू भाषेत दाखवला भलताच स्वॅग

बॉलिवूडची 'चुलबूल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री अनन्या पांडे आणि लोकप्रिय दाक्षि

आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर
विजय देवरकोंडा-अनन्या पांडे थेट पोहचली थिएटरमध्ये
अनन्या पांडेसोबत ब्रेकअप.

बॉलिवूडची ‘चुलबूल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री अनन्या पांडे आणि लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) यांचा आगामी चित्रपट ‘लाइगर’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहेत .अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडानं लाइगरच्या प्रमोशनसाठी मुंबईनंतर आता तेलंगणातील वारंगल शहरामध्ये हजेरी लावली. यावेळी अनन्याचा अनोखा अंदाज पहायला मिळाला. तेलुगू चाहत्यांसाठी अनन्या तेलगु मध्ये बोलताना दिसली. अनन्यानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.

COMMENTS