अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर(Ahmednagar) च्या कर्जत शहरामध्ये एका युवकाला नुपूर शर्माचे समर्थन करतोस म्हणून काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आह
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर(Ahmednagar) च्या कर्जत शहरामध्ये एका युवकाला नुपूर शर्माचे समर्थन करतोस म्हणून काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंबंधी कर्जत पोलीस स्टेशन(Karjat Police Station) मध्ये 8 जणांवर मारहाण, अट्रोसिटी यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून जखमी तरुणावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणारे आरोपी आणखी बाहेर फिरत असून त्यांना तात्काळ अटक करावी आणि तपास NIA कडे द्यावा अशी मागणी जखमी तरुणाचे नातेवाईक करत आहेत.
COMMENTS