Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त तळेगांव -मळे येथे वृक्षरोपण.

कार्यकर्त्यांनी गावात वृक्षरोपण करुन वाढदिवस साजरा केला.

कोपरगाव प्रतिनिधी -साईबाबा संस्थानचे अध्यक्ष कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे(Ashutosh Kale) यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यात विविध कार्य

संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे
आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे
राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे

कोपरगाव प्रतिनिधी -साईबाबा संस्थानचे अध्यक्ष कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे(Ashutosh Kale) यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन, पुर्व भागातील तळेगांव मळे(Talegaon Farm) येथील कार्यकर्त्यांनी गावात वृक्षरोपण करुन वाढदिवस साजरा केला.
यावेळी गावचे सरपंच सचिन क्षिरसागर,(Sachin Kshirsagar) भावराव देवकर,आबा डुकरे, रामदास ऊकिडे, जनार्दन भवर ,दादासाहेब डुकरे , गोरक्षनाथ टुपके, ऋषिकेश वाकचौरे, अशोक बर्डे, दिलीप पिपंळे, बाळु टुपके, उत्तम बर्डे, रामदास टुपके , नामदेव विरकर, राजु गायकवाड, ज्ञानेश्वर वाकचौरे , अमोल बर्डे, भानुदास साबळे, आण्णासाहेब वाकचौरे , नाना बर्डे, सुर्यभान वाकचौरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS