बिग बॉस ओटीटी फेम शमिता शेट्टी(Shamita Shetty) आणि अभिनेता राकेश बापट(Rakesh Bapat) यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून यांच
बिग बॉस ओटीटी फेम शमिता शेट्टी(Shamita Shetty) आणि अभिनेता राकेश बापट(Rakesh Bapat) यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून यांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या बातम्यावारंवार समोर येत होत्या. दरम्यान, राकेश आणि शमितानेही या सर्व चर्चेला कायमचा पूर्णविराम लावलेला आहे. नुकतीच या दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत आपल्या ब्रेकअपची घोषणा केली. ही बातमी कळताच त्यांचे सर्व चाहते नाराज झाले आहेत.
COMMENTS