जेम्स बाॅण्ड थीमचे संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचं निधन.

Homeविदेश

जेम्स बाॅण्ड थीमचे संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचं निधन.

जेम्स बाॅण्ड थीमचे संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचं निधन

 जेम्स बाँड(James Bond) चित्रपटांसाठी  थीम संगीत लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश संगीतकार मॉन्टी नॉर्मन(Monty Norman) यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. मॉन्टी नॉर्मन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

अमन सेहरावतला कुस्तीमध्ये कांस्यपदक
श्रीलंकेत राजकीय नेत्यांची घरे जाळून नागरिकांचा संताप
युद्धाला जाण्याआधी युक्रेनच्या बाप-मुलीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल | LOKNews24

COMMENTS