Homeताज्या बातम्याशहरं

नटराज मंदिर परिसरातील हत्येचा उलगडा .

नटराज मंदिर परिसरातील हत्येचा उलगडा

 साताऱ्यातील नटराज मंदिर (Nataraja Temple) या परिसरामध्ये गोळ्या झाडून दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या हत्या प्रकरणी तीन आरोपींना सातारा स्थानिक

नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात
समान नागरी कायद्याची चाचपणी
खड्ड्याचा अंदाज न आल्याने ऑटो पडला खड्ड्यात .

 साताऱ्यातील नटराज मंदिर (Nataraja Temple) या परिसरामध्ये गोळ्या झाडून दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या हत्या प्रकरणी तीन आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण (Local crime investigation) शाखेने अटक केली आहे . हे संशयित आरोपी वाईतील एका टोळीचे साथीदार असल्याचे समोर आले असून पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल (Ajay Kumar Bansal) यांनी दिली.

 

COMMENTS