Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघात ! ब्रेक निकामी होऊन दरीत कोसळली बस

नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात बस पलटी सहा प्रवासी गंभीर

 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात चरणमाळ घाटात आज सकाळी बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात 6 प्रवाशी जखमी झाले असून  जखमींना नवापूर उपजिल्हा रु

अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू
भरधाव टँकरच्या धडकेत तरूणीचा मृत्यू
बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात चरणमाळ घाटात आज सकाळी बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात 6 प्रवाशी जखमी झाले असून  जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मालेगाव सुरत बसचा नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात एक्सल तोडून ब्रेक निकामी झाला.यामुळे बस घाटात अनियंत्रित होऊन दरी मध्ये कोसळली.या अपघातात  6 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 30 प्रवाशी होते. इतर प्रवाशी सुखरूप असून त्यांना इतर बस ने रवाना करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व गावकऱ्यांनी मदत करून प्रवाशांना बाहेर काढले .

COMMENTS