मुंबईत एकाच शाळेत 15 विद्यार्थी कोरोनाबाधित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत एकाच शाळेत 15 विद्यार्थी कोरोनाबाधित

मुंबई : राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्

बिपाशा-करणने पहिल्यांदा दाखवला मुलीचा चेहरा
महाविकास आघाडीची एकजूट भाजपच्या अपेक्षे पलिकडे!
सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN

मुंबई : राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत. मात्र, अजूनही कोरोना आणि ऑमिक्रोनचे संकट आहेच. तसेच सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावली देखील जारी केली होती. मात्र, असे असताना देखील नवी मुंबई येथून धक्कादायक माहीती पुढे येते आहे. घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

COMMENTS