Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प !!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' (कोरोनाची साखळी तोडा) म्हणत राज्यात पुन्हा एकदा लोकडाऊनची घोषणा केली.

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे : शरद पवार l DAINIK LOKMNTHAN
गोदावरी नदी स्वच्छता अभियानात साई ग्रुप सक्रिय
संवत्सर शाळेला 15 लाखाचे पारितोषिक

संगमनेर/प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ (कोरोनाची साखळी तोडा) म्हणत राज्यात पुन्हा एकदा लोकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे  राज्यासह संगमनेर तालुक्यात आज मंगळवार दि.६ रोजी पासून सगळीकडे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद झाली.

परिणामी काही दिवसांसाठी पूर्व पदावर आलेली संगमनेरची बाजारपेठ पुन्हा ठप्प झालेली बघायला मिळाली. 

COMMENTS