Sameer Wankhede यांचे कास्ट प्रमाणपत्र तपासन्याचे आदेश (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sameer Wankhede यांचे कास्ट प्रमाणपत्र तपासन्याचे आदेश (Video)

समीर वानखड़े यांना न्याय हक्काने बेल मिळाली असली तरी चौकशी मध्ये खर खोट समोरा येईल असे राज्याचे गृह मंत्री सतेज पाटिल यानी अमरावती येथे पत्रकारांशी ब

समीर वानखेडे दिल्लीत मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीला (Video)
समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला… नवाब मलिक भडकले… (Video)
समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)

समीर वानखड़े यांना न्याय हक्काने बेल मिळाली असली तरी चौकशी मध्ये खर खोट समोरा येईल असे राज्याचे गृह मंत्री सतेज पाटिल यानी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले,कायद्याच्या प्रक्रियेत सर्व घडत आहे.कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही,समीर वानखड़े यांच्या कास्ट प्रमाणपत्र तपासन्याच्या आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे मात्र  उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने, कायद्याच्या चौकटीत राहून समीर वानखेडे यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

COMMENTS