Mumbai : समीर वानखेडे चे वडील मुस्लिम – मौलाना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Mumbai : समीर वानखेडे चे वडील मुस्लिम – मौलाना

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील हे मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा शबाना कुरेशी यांचा निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यां

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मेंदूचा वापसा झाला का ?
अपघाताची फिर्याद न घेतल्याने शेवगाव एसटी आगार बेमुदत बंद

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील हे मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा शबाना कुरेशी यांचा निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते तर कोणत्याही काझीने निकाह लावूनच दिला नसता, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी सांगितले. मुजम्मिल अहमद यांनीच 2006 साली समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावून दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी हा निकाहनामाही ट्विटवरवर शेअर केला होता. आता हा निकाह लावून देणाऱ्यानेच समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

COMMENTS