लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले (Video)

Homeराजकारण

लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले (Video)

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर

अमरावती जिल्ह्यातील वाहतूक सेवा ठप्प (Video)
मेळघाटातील कुपोषणावर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; अमरावतीत ठिक ठिकाणी आंदोलन

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली, महागाई वाढवणारं सरकार केंद्र सरकार आहे याचा निषेध आहे,अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले तर सिलेंडरचे भाव केंद्र सरकारने यासाठी वाढवले की लोकांनी स्वयंपाक करावा .अशी उपरोधक प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी देत यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल अशी टीका त्यांनी केली.

COMMENTS