Ahmednagar : अहमदनगर शहरात लागणार स्मार्ट एलईडी दिवे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar : अहमदनगर शहरात लागणार स्मार्ट एलईडी दिवे (Video)

नगरकरांचा आणखीन एक जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न मार्गी लागला आहे आमदार संग्राम जगताप तसेच महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने अहमदनगर शहर व उपनगरात येत्य

नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविणार -नरेंद्र फिरोदिया
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत
बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप

नगरकरांचा आणखीन एक जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न मार्गी लागला आहे आमदार संग्राम जगताप तसेच महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने अहमदनगर शहर व उपनगरात येत्या काही महिन्यांमध्ये जवळपास 35 ते चाळीस हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्या चे काम हाती घेण्यात आले आहे संबंधित संस्थेला नुकताच कार्यारंभ आदेश देण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप महानगर पालिका आयुक्त शंकर गोरे उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक संजय शेंडगे उपस्थित होते इ स्मार्ट एनेर्जी सोल्युशन लिमिटेड चे सीईओ आनंदराय व प्लांट हेड नंदकुमार सोमवंशी यांना कार्यारंभ आदेशाची प्रत देण्यात आली .टप्प्याटप्प्याने अहमदनगर शहरातील विकास कामे हाती घेण्यात येत असून येत्या काही दिवसातच अहमदनगर शहर व उपनगर हे पूर्वीपेक्षा अधिक प्रकाशमान झालेले नगरकरांना दिसेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. बाईट तर अहमदनगर शहर व उपनगरात लावण्यात येणाऱ्या स्मार्ट एलईडी पथदिव्यांन संदर्भात महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी अधिक माहिती दिली

COMMENTS