Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अनेक ठिकाणी सहकार मोडकळीस आलेला असताना संगमनेरचा सहका

कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात
कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढे यावे ः गडकरी
शिक्षकाला केलं जिवंतपणीच मृत घोषित l LokNews24

 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अनेक ठिकाणी सहकार मोडकळीस आलेला असताना संगमनेरचा सहकार हा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली संपूर्ण देशाला दिशादर्शक मॉडेल ठरत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2021- 22 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर बाजीराव  खेमनर, दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, अयासह आदी उपस्थित होते .

COMMENTS