Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)

12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निकिता दिनकर संत असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे यान

Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)
शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी

12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निकिता दिनकर संत असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे यानंतर पोलिस पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाताना नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. गावालगत असलेल्या नदीवरील पूलच मागील महिण्यात वाहून गेल्याने रहदारीचा रस्ता बंद आहे.. हे विदारक चित्र गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील आहे  २४ सप्टेंबर रोजी सदरील तरुणीचा मृतदेह अक्षरशः खांद्यावर नेण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली असून हि नामुष्की येथील राजकीय उदासीनतेमुळे नागरिकांवर येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

COMMENTS