राजस्थान रस्ता अपघातात 11 जणांचा मृत्यू,

Homeताज्या बातम्यादेश

राजस्थान रस्ता अपघातात 11 जणांचा मृत्यू,

नागौर: राजस्थानातील नागौर जिल्ह्यातल्या श्री बालाजी गावानजीक आज, मंगळवारी क्रुझर आणि ट्रेलरची धडक होऊन झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 7

यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार
मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर
धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान

नागौर: राजस्थानातील नागौर जिल्ह्यातल्या श्री बालाजी गावानजीक आज, मंगळवारी क्रुझर आणि ट्रेलरची धडक होऊन झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत. जिल्हा नोखा नागौरचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेर-जोधपूर महामार्गावरील नोखा नागौर दरम्यान असलेल्या श्री बालाजी गावाजवळ क्रूझर कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झालेत.

COMMENTS