Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत भवन येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयातील विद्युत भवन येथे आज मंगळवारी (१२ मार्च) रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच

प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला आरोपी जेरबंद
कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील
आत्मा मालिकचा विश्‍वजीत देवकर देशात प्रथम

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयातील विद्युत भवन येथे आज मंगळवारी (१२ मार्च) रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता योगेश निकम व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी सहय्यक महव्यवस्थापक महेश बुरंगे, अतिरिक्त कार्यकारी हर्षवर्धन जगताप, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

COMMENTS