Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. राम शिंदेंचा विधानपरिषद सभापतीपदाचा अर्ज दाखल

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज केला दाखल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

अमरधाममधील कामगारांना मनपाच्या सेवेत नोकरी द्या
 रेल्वेचा धक्का बसून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात घरा-घरात गणपती

COMMENTS