Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात आढळली 551 कुपोषित बालके

पुणे : पुणे जिल्ह्यात कुपोषित बालके आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुहे पुणे जिल्ह्यात कुपोषित मुलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आ

जागतिक मंदीची चाहूल !
अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.
दोन जुळ्या बहिणींचे एकच शरीर

पुणे : पुणे जिल्ह्यात कुपोषित बालके आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुहे पुणे जिल्ह्यात कुपोषित मुलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यात 551 कुपोषित बालके आढळले असून यातील 72 बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत त्यांना पोषित गटात आणण्यासाठी पावले उचलली जात असून या सर्व बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.

COMMENTS