Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. थोरातांचा सत्कार

कोपरगाव तालुका ः महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कॉग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याने कोपरगाव काँग्रे

नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर
पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…

कोपरगाव तालुका ः महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कॉग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याने कोपरगाव काँग्रेस कमिटीच्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्याचा आढावा, आगामी निवडणुक रणनीती रणनीती, पदाधिकारी व पक्ष विस्तार यावर चर्चा झाली. लवकरच जिल्हा संवाद दौर्‍याच्या निमित्ताने कोपरगावला पक्षाचा मेळावा आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात व उपास्थितीत घेणार असल्याचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षात काम करू इच्छित असणार्‍यांनी संपर्क करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. सदरप्रसंगी कोपरगाव काँग्रेस शहराध्यक्ष तुषार पोटे, प्रदेश सचिव नितीन शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुनिलजी साळुंखे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष विजय जाधव, काँग्रेस सेवादलचे तालूकाध्य ज्ञानेश्‍वर भगत, शहर सचिव लखन फुलकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर बारहाते, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष हृषीकेश पगारे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS