Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कुख्यात गुंडाची दगडाचे ठेचून हत्या

पुणे : पुण्यातील हडपसर भागातल्या रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड राजू शिवचरण याची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी राजुचा भाचा निखिल

कला केंद्रातील नर्तिकेचा लॉजवर खून करून प्रेताची विल्हेवाट !
कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या.

पुणे : पुण्यातील हडपसर भागातल्या रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड राजू शिवचरण याची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी राजुचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक गणपती मंदिर मागे, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड, (रा सर्व रामटेकडी व इतर दोघेजण अनोळखी इसम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामटेकडी येथे वंदे मातरम चौकात मध्यरात्री दीडच्या सुमारास हि घटना घडली.

COMMENTS