Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूजा खेडकर दहा दिवसांपासून नॉट रिचेबल

पुणे ः वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यांना मसुरीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या

वैद्यकीय शिक्षण घेतांना पूजा खेडकर फीट असल्याचे प्रमाणपत्र
‘आयएएस’ पूजा खेडकरची निवड रद्द !  
पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

पुणे ः वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यांना मसुरीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या अद्याप हजर झाल्या नाहीत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल आहे. त्यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. दोन वेळा समन्स बजावून त्या आल्या नाही. त्यानंतर मसूरी येथील आयएएस प्रशिक्षणार्थींसाठी असणारी लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये त्यांना 23 जुलैपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या ठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत.

COMMENTS