Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रा. रं. बोराडे यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन

छ. संभाजीनगर ः सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या कोरोना काळातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे दर्शन घडविणार्‍या ’माझं ग

महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा : राजेश टोपे
महापुरुषांची बदनामीच्या निषेधार्थ  हमाल कष्टकऱ्यांनी बाजार समितीसमोर केले निदर्शने
तृतीय पंथीयाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या

छ. संभाजीनगर ः सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या कोरोना काळातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे दर्शन घडविणार्‍या ’माझं गाव माझी माणसं’ या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नामवंत प्रकाशक बाबा भांड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर वाडेवाले व प्रा. गणेश मोहिते हे होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले.

COMMENTS