Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे पालिकेचा 9 हजार 500 कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे: पुणे महापालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला.पुणे महापालिकेचे 2023-24 वर्षासाठी साठी 9 हजार 515

श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित
अहिल्यादेवींच्या नावाने उमेद मॉल सुरू करणार : पालकमंत्री विखे यांची घोषणा
आईकडून पोटच्या मुलीलाच जाळण्याचा प्रयत्न

पुणे: पुणे महापालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला.पुणे महापालिकेचे 2023-24 वर्षासाठी साठी 9 हजार 515 कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर कोणतीही करवाढ केली नसल्याचे बजेटमधून दिसून आले आहे. हे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केले जाणार होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे अर्थसंकल्प सादर करता आले नाही. आज अखेर अर्थसंकल्पाला मुहूर्त लागला.

COMMENTS