लखनऊ प्रतिनिधी - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील हजरतगंज(Hazratganj) परिसरात २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे
लखनऊ प्रतिनिधी – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील हजरतगंज(Hazratganj) परिसरात २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ(Chief Minister Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

COMMENTS