अकोला प्रतिनिधी -अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कंझरा येथील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भयंकर होती की या आ

अकोला प्रतिनिधी -अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कंझरा येथील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भयंकर होती की या आगीत 80 बकऱ्या सह 26 पिल्लं आणि 2 गाईंचा मृत्यू झाला आहे.तर घटनेत शेतकऱ्याच लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. तर ही आग कशामुळे लागली याच कारण अध्याप कळू शकलं नाही. पण परंतु गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
COMMENTS