Homeताज्या बातम्याविदेश

न्यूझीलंडमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप

नवी दिल्ली ः न्यूझीलंडमध्ये काल सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल असून, या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूझीलंडच्य

आनंदाचा शिधा विलंबाने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले
मुलाला वर्गात लॉक करून घरी गेले शिक्षक

नवी दिल्ली ः न्यूझीलंडमध्ये काल सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल असून, या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूझीलंडच्या केरमाडेक बेट येथे 10 किलोमीटवर खोलीवर आहे. दरम्यान, भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. गुरुवारी (16 मार्च ) सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के 7.1 रिश्टर स्केलचे असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेत नोंदवण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या 300 किलोमीटरच्या परिसरातील सर्व बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे.

COMMENTS